पंचम मण्डलम् |
भीमघटोत्कचयो: |
भाषाभ्यासः ।
माध्यमभाषया ससद्धर्भ स्पष्टीकुरुत।
१) एतत् बालशौण्डीयं दृष्ट्वा अहं सौभद्रं स्मरामि ।
उत्तरः अर्थः याचे बालशौर्य पाहून मला' अभिमन्यूची आठवण येते.
संदर्भ: प्रस्तुत संदर्भ महाकवी भास यांनी लिहिलेल्या 'मध्यमव्यायोग' या नाटकातून घेतलेल्या 'भीमघटोत्कचयोः' या नाट्य पाठातील आहे. "
स्पष्टीकरण: संस्कृत नाट्यशास्त्रात महाकवी भास यांचे नाव आदराने घेतले जाते. त्याची १३ नाटके प्रसिद्ध आहेत. यातील 'भीमघटोत्कच याची भेट कशी झाली हे नाट्यमय पद्धतीने सांगितले आहे.' वीर रसावर आधारित ही एक अंकी नाटिका वीर नायकांच्या द्वन्दू युद्धास प्राधान्य देते.
हिडींबा-भीम यांच्या बनातील विवाहानंतर ते दोघे ही बराच काळ वेगवेगळेच होते. त्या दोघांचा पुत्र घटोत्कचही आता तरुण झाला होता व पिता-पुत्रांची भेट झाली नव्हती. पांडवाच्या १२ वर्षाच्या वनवास काळात भीम परत त्याच वनात आला. तेव्हा भीम व घटोत्कच यांची भेट घडविण्यासाठी हिडिंबेने एक युक्ती केली स्वतःचा उपवास पार पाडण्यासाठी वनातून एक माणूस आणण्यास तिने घटोत्कचास सांगितले. तेव्हा त्याने एका ब्राह्मणपुत्रास धरले व त्याला नेऊ लागला. या दरम्यान भीमाने पाहिले तेव्हा त्याने ब्राह्मणपुत्रास सोडण्याची घटोत्कचास विनंती केली पण घटोत्कचाने ती अमान्य केली. त्याचा आवाज ऐकूण भीमास शंका आली की याचा आवाज माझ्या भावासारखा कसा? हा कोणी तरी शूर योद्ध्याचा मुलगा असावा 'या बालवीराचे शौर्य पाहूल मला अभिमन्युची आठवण येते असे भीम म्हणाला' .
वैशिष्ट्य : खरोखर असे दिसते की वंशातील गुण आपोआप पुढील पिढीत उतरतात. पराक्रम हा वयावर अवलंबून नसतो.
२) न मुच्यते तथाप्येष गृहीतो मातुराज्ञया ।
अर्थः याला मी सोडणार नाही. आईच्या आज्ञेप्रमाणे मी याला पकडले आहे.
संदर्भ: प्रस्तुत संदर्भ महाकवी भास यांनी लिहिलेल्या 'मध्यमव्यायोग' या नाटकातून घेतलेल्या 'भीमघटोत्कचयोः' या नाट्य पाठातील आहे.
स्पष्टीकरणः बाह्यणपुत्रास सोडावे. अशी भीमाने घटोत्कचास विनंती केली पण त्याने ती मानली नाही. कारण तो आज्ञाधारक मुलगा होता. त्याला त्याच्या आईच्या पारण्यासाठी कोणी तरी माणूस हवा होता म्हणून आईच्या आज्ञेने त्याने त्या ब्राह्मणपुत्रास पकडले होते. माझ्या वडिलांनी जरी मला अशी आज्ञा केली असती तरी मी सोडले नसते तुमची काय कथा ?
वैशिष्ट्य: आईच्या आज्ञेचे पालन करणे हे मुलाचे आद्यकर्तव्य यातून मुलावर योग्य ते संस्कार होतात.
वैशिष्ट्यः आईच्या आज्ञेचे पालन करणे हे मुलाचे आद्यकर्तव्य
यातून मुलावर योग्य ते संस्कार होतात.
३) अयं तु दक्षिणो बाहुरायुधं सहजं मम ।
उत्तरः अर्थः हा माझा उजवा हात हेच माझे स्वाभाविक आयुध आहे.
संदर्भ: प्रस्तुत संदर्भ महाकवी भास यांनी लिहिलेल्या 'मध्यमव्यायोग' या नाटकातून घेतलेल्या 'भीमघटोत्कचयोः' या नाट्य पाठातील आहे.
स्पष्टीकरणः घटोत्कचाने ब्राह्मण पुत्राला धरल्यानंतर भीमाने त्याला सोडण्याची विनंती केली, पण आईची आज्ञा असल्यामुळे घटोत्कचाणे त्या बालकास सोडले नाही. भीमाने तुझ्या आईचे नाव काय? असे विचारल्यानंतर त्याने 'हिडिंबा' हे नाव सांगितले. तेव्हा त्याचे रूप, पराक्रम आणि सामर्थ्य पांडवासारखे आहे हे भीमाने ओळखले व ब्राह्मण पुत्राला सोडवून भीम स्वतः घटोत्कचा बरोबर जाऊ लागला. भीम म्हणाला, "जर तुझ्यात ताकद असेल तर मला बळाने घेऊन जा. तेव्हा घटोत्कचाने त्याला त्याचे आयुध (शस्त्र) घेण्याची विनंती केली तेव्हा भीम म्हणाला, 'हा माझा उजवा हातच माझे शस्त्र आहे.
वैशिष्ट्य: ज्या शूर वीरात स्वतःची शक्ती (बळ) सामावलेली असते त्याचे हातच त्यांचे शस्त्र असतात.
४) एतेषु कथ्यतां भद्र केन ते सदृशः पिता ।
उत्तरः अर्थः भल्या, माणसा सांग तुझे वडील त्यांच्यापैकी कोणासारखे होते ?
संदर्भ: प्रस्तुत संदर्भ महाकवी भास यांनी लिहिलेल्या 'मध्यमव्यायोग' या नाटकातून घेतलेल्या 'भीमघटोत्कचयोः” या नाट्य पाठातील आहे. स्पष्टीकरणः भीम आणि घटोत्कच पिता पुत्र असले तरी ते एकमेकांबद्दल अनभिज्ञ होते. भीमाने घटोत्कचला विनंती केली तू या ब्राह्मण पुत्राला सोड त्या ऐवजी मी तुझ्या समवेत येतो. भीम घटोत्कचच्या मागे जात असताना घटोत्कचास म्हणाला. "तू मला पकडून जबरदस्तीने घेऊन जा" अर्थात माझ्याशी लडाई कर. घटोत्कच म्हणाला "तर मग शस्त्र धारण कर" तेव्हा भीम त्यास म्हणाला. "सुवर्णस्तम्भाप्रमाणे शत्रुचे निर्दालन करण्यास सक्षम असा माझा हा उजवा हात आहे" तेव्हा घटोत्कच म्हणाला "आपण माझे वडील भीमसेनासारखे दिसता तेव्हा भीम स्वतःची ओळख न दाखविता घटोत्कचास म्हणतो" "तूझे वडील विश्वकर्मा, शिव, कृष्ण, इन्द्र शक्तीशाली यम यापैकी कोणाच्या बरोबरीचे आहेत हे सांग"
वैशिष्ट्य : वडिलांचे सामर्थ्य व शक्ति पुत्रामध्ये अव असे म्हटले जात होते. म्हणून पूर्वी आपल्या वडीलांचे वंशाचे नाव वीर योद्धे सांगत होते.
५) अस्य पुत्रापराधस्य प्रसादं कर्तुमर्हसि ।
उत्तरः अर्थः ह्या मुलाच्या अपराधाला आपण क्षमा करावी. संदर्भ: प्रस्तुत संदर्भ महाकवी भास यांनी लिहिलेल्य 'मध्यमव्यायोग' या नाटकातून घेतलेल्या 'भीमघटोत्कचयो या नाट्य पाठातील आहे.
स्पष्टीकरणः घटोत्कच आणि भीम या दोघांत युद्ध होते. घटोत्कच एक वृक्ष उपटून त्याने मारतो परंतु त्या बाराचा भीमावर कहीही परिणाम होत नाही. पुन्हा पर्वत शिखर उचलून घटोत्कच मारतो तरी ही भीमावर त्याचा कांहीही उपयोग होत नाही. तेव्हा त्या दोघांत संवाद होतो. घटोत्कच भीमाला घेऊन आपल्या घरी येतो. मी तुझे पारणे फेडण्यासाठी हा मनुष्य आणला आहे. त्याची आई भीमाला पाहून म्हणते. "हा माणूस आणलास?" अरे हे आपले दैवत आहेत. घटोत्कच म्हणतो हे दैवत कसे? तेव्हा हिडिंबा म्हणते हे तुझे वडील आहेत. घटोत्कचास् पश्चाताप होतो. तो म्हणतो मी आज्ञानामुळे आपले अभिवादन केले नाही. या पुत्राच्या अपराधास क्षमा करावी.
वैशिष्ट्य : पिता व पुत्र यांचे संबंध सहृदयतेचे असतात पुत्राने कितीही चूका केल्या तरी पिता त्याच्या त्या चुका माफच करतो.
उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत ।
१) भीमसेनः घटोत्कचं निग्रहीतुम् इच्छति, यतः -
अ) घटोत्कचेन भीमस्य मार्गविघ्नः कृतः ।
ब) घटोत्कचेन ब्राह्मणजनस्य मार्गविघ्नः कृतः ।
उत्तरः भीमसेनः घटोत्कचं निग्रहीतुम् इच्छति, यतः घटोत्कचेन ब्राह्मणजनस्य मार्गविघ्नः कृतः ।
२) भीम: स्वबाहुं सहजम् आयुधम् मन्यते, अ) तस्य बाहु: रिपूणां निग्रहे रतः ।
ब) भीम: आयुधात् बिभेति । यतः
उत्तरः भीमः स्वबाहुं सहजम् आयुधम् मन्यते, यतः तस्य बाहुः रिपूणा निग्रहे रतः ।
३) घटोत्कचः भीमं प्रसादं याचते, यतः -
अ) घटोत्कचः ब्राह्मणजनापराधम् अकरोत् ।
ब) घटोत्कचेन भीमः न पूर्वम् अभिवादितः ।
उत्तरः घटोत्कचः भीमं प्रसादं याचते, यतः घटोत्कचेन भीमः न पूर्वम् अभिवादितः।
४) घटोत्कचः ब्राह्मणपुत्रं न मुञ्चति, यतः
अ) घटोत्कचः क्षुधितः अस्ति ।
ब) घटोत्कचः मातुः आज्ञां पालयितुम् इच्छति ।
उत्तरः घटोत्कचः ब्राह्मणपुत्रं न मुञ्चति, यतः घटोत्कचः मातुः आज्ञां पालयितुम् इच्छति ।
3. उचितं वाक्यांशं चित्वा वाक्यं पुनर्लिखत ।
१) घटोत्कचस्य स्वर:- ............|
अ)राक्षसीस्वरेण सदृशः ।
ब) धनञ्जयस्वरेण सदृश: ।
उत्तरः घटोत्कचस्य स्वरः धनञ्जयस्वरेण सदृशः ।
२) घटोत्कचस्य रूपं सत्त्वं बलं चैव - ............|
अ) हिडिम्बायाः सदृशम् ।
ब) पाण्डवैः सदृशम् ।
उत्तरः घटोत्कचस्य रूपं सत्त्वं बलं चैव पाण्डवैः सदृशम् ।
४. उचितं शब्दं चित्वा चतुष्कोणं पूरयत ।
१) ब्राह्मणजनस्य मार्गविघ्नं कृतवान् - घटोत्कच: |
२) बालशौण्डीर्यं दृष्टा भीमेन स्मर्यते - सौभद्रम् (अभिमन्यु)
३) घटोत्कचेन मातुः आहारार्थम् आनीतः मानुष:- भीम: |
५. पूर्णवाक्येन उत्तरं लिखत ।
१) घटोत्कचः कस्याः पुत्रः ?
उत्तरः घटोत्कचः हिडिम्बायाः पुत्रः ।
२) बालशौण्डीर्यं दृष्ट्वा भीमः कं स्मरति ?
उत्तरः बालशौण्डीर्यं दृष्ट्वा भीमः सौभद्रम् (अभिमन्यूम्) स्मरति।
३) घटोत्कचः किं किम् उत्पाट्य प्रहरति ?
उत्तरः घटोत्कचः वृक्षम् पर्वतशृङ्गम् च उत्पाट्य प्रहरति ।
४) पितृहृदयानि कीदृशानि ?
उत्तरः पितृहृदयानि पुत्रोपेक्षीणि।
५) भीमसेनस्य दक्षिणबाहुः कीदृशः ?
उत्तरः भीमसेनस्य दक्षिणबाहुः काञ्चन स्तम्भसदृशः।
६.वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम् / असत्यं लिखत ।
१) घटोत्कचः 'मुच्यतामिति' पितुराज्ञां पालयति।
उत्तरः असत्यम्।.
२) माता किल मनुष्याणां देवतानां च न दैवतम् ।
उत्तरः असत्यम्।
७. रेखाङ्कि तं पदम् आधृत्य प्रश्ननिर्माणं कुरुत ।
१) गुरुशुश्रूषुः खल्वयं तपस्वी |
उत्तरः कथम् खल्वयं तपस्वी ?
२) हिडिम्बायाः पुत्रोऽयम् ।
उत्तरः कस्याः पुत्रोऽयम् ?
३) अस्य रूपं सत्त्वं बलं चैव पाण्डवैः सदृशम् ।
उत्तरः अस्य रूपं सत्त्वं बलं चैव कैः सदृशम् ?
४) भीमस्य दक्षिणबाहु: रिपूणा निग्रहे रतः ।
उत्तरः भीमस्य दक्षिणबाहुः केषां निग्रहे रतः ?
५) आहारार्थम् आनीत: मानुषः ।
उत्तर: किमर्थम् आनीत: मानुष: ?
८. सर्वनामस्थाने नाम/नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यं
पुनर्लिखत ।
१) अनेन ब्राह्मणजनस्य मार्गविघ्नः कृतः। (घटोत्कच)
उत्तरः घटोत्कचेन ब्राह्मणजनस्य मार्गविघ्नः कृतः ।
२) मातु: आज्ञया एषः गृहीतः । (तद्)
उत्तरः तस्याः आज्ञया एषः गृहीतः ।
३) अयं तु दक्षिणो बाहुरायुधं सहजं मम। (भीम)
उत्तरः अयं तु दक्षिणो बाहुरायुधं सहजं भीमस्य ।
९. विशेषण-विशेष्याणां मेलनं कुरुत ।
अ आ
१) दर्शनीय: बाहुः
२) दक्षिण: तपस्वी
३) स्थूलम् पुत्रेण
४) पुत्रापेक्षीणि पुरुष:
५) गुरुशुश्रूषः पितृहृदयानि
वृक्षम्
उत्तर :-
अ आ
१) दर्शनीयः पुरुष:
२) दक्षिण: बाहुः
३) स्थूलम् वृक्षम्
४) पुत्रापेक्षीणि पितृहृदयानि
५) गुरुशुश्रूषुः तपस्वी
११. पृथक्करणं कुरुत ।
(अ) क्रमेण योजयित्वा वाक्यानि पुनर्लिखत
अ) १) भीमेन सौभद्रस्य स्मरणम्।
२) घटोत्कचस्य शौण्डीर्यप्रदर्शनम् ।
३) भीमेन घटोत्कचस्वरस्य श्रवणम् ।
४) भीमेन धनञ्जयस्वरस्य स्मरणम्।
उत्तरः -
१) भीमेन घटोत्कचस्वरस्य श्रवणम्।
२)भीमेन धनञ्जयस्वरस्य स्मरणम्।
३)घटोत्कचस्य शौण्डीर्यप्रदर्शनम् ।
४) भीमेन सौभद्रस्य स्मरणम् ।
ब) १) घटोत्कचेन मातृनामकथनम् ।
२) भीमेन स्वपुत्रस्य घटोत्कचस्य अभिज्ञानम्।
३) घटोत्कचः बन्धुरिव इति भीमस्य चिन्तनम्।
४) भीमेन घटोत्कचस्य स्वरस्य श्रवणम् ।
उत्तरः -
१) भीमेन घटोत्कचस्य स्वरस्य श्रवणम्।
२) घटोत्कचः बन्धुरिव इति भीमस्य चिन्तनम्।
३) घटोत्कचेन मातृनामकथनम्।
४) भीमेन स्वपुत्रस्य घटोत्कचस्य अभिज्ञानम्।
क) १) भीमस्य घटोत्कचानुगमनाय सिद्धता ।
२) भीमद्वारा स्ववाहो: आयुधरूपेण वर्णनम् ।
३) भीमद्वारा ब्राह्मणपुत्रस्य मोचनम् ।
४) घटोत्कचद्वारा वृक्षम् उत्पाट्य प्रहरणम्
उत्तरः -
१) भीमद्वारा ब्राह्मणपुत्रस्य मोचनम् ।
२) भीमस्य घटोत्कचानुगमनाय सिद्धता ।
३) भीमद्वारा स्वबाहो: आयुधरूपेण वर्णनम् ।
४) घटोत्कचद्वारा वृक्षम् उत्पाठ्य प्रहरणम् ।
ड) १) घटोत्कचेन भीमस्य पितृरूपेण अभिज्ञानम्
२) हिडिम्बाभीमयोः सम्मुखीभवनम् ।
३) घटोत्कचद्वारा भीमस्य प्रहरणम् ।
४) घटोत्कचेन भीमं प्रति प्रसादयाचनम् ।
उत्तरः -
१) घटोत्कचद्वारा भीमस्य प्रहरणम् ।
२) हिडिम्बाभीमयोः सम्मुखीभवनम् ।
३) घटोत्कचेन भीमस्य पितृरूपेण अभिज्ञानम्।
४) घटोत्कचेन भीमं प्रति प्रसादयाचनम् |
No comments:
Post a Comment