तृतीय: पाठ:
सूक्तिसौरभ:
उपकारान् स्मरेन्नित्यम् अपकारांश्च विस्मरेत् । शुभे शैघ्यं प्रकुर्वीत अशुभे दीर्घसूत्रता ॥१॥
१. अन्वय: - नित्यम् उपकारान् स्मरेत् । अपकारान् च विस्मरेत् । शुभे शैघ्यं प्रकुर्वीत । अशुभे दीर्घसूत्रता (प्रकुर्वीत) ।स्मरेत् । अपकारान् च विस्मरेत् । शुभे शैघ्यं प्रकुर्वीत । अशुभे दीर्घसूत्रता (प्रकुर्वीत) ।
मराठी भाषांतर :-
नेहमी उपकारांचे स्मरण करावे. अपकारांना नेहमी विसरावे. शुभ(चांगले) काम लवकर करावीत अशुभ कार्य करण्यात करावा. उशीर करावा.
२) सुखं शेते सत्यवक्ता सुखं शेते मितव्ययी ।
हितभुक् मितभुक् चैव तथैव विजितेन्द्रियः ।।२।।
अन्वय: - सत्यवक्ता सुखं शेते । मितव्ययी सुखं शेते। हितभुक् मितभुक् च एव (सुखं शेते) तथा एवं विजितेन्द्रियः (सुखं शेते) ।
मराठी भाषांतर :-
सत्य (खरे) बोलणारा सुखाने झोपतो. कमी खर्च करणारा सुखाने झोपतो; हितकर खाणारा व थोडे खाणारा सुखाने झोपतो तसेच ज्यांनी आपल्या ज्ञानेंन्द्रियांना जिंकले आहे तो सुखाने झोपतो.
कोऽतिभारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम् ।
को विदेशः सुविद्यानां कोऽप्रियः प्रियवादिनाम् ||३||
अन्वय: - समर्थानां कः अतिभार: ? (न कश्चित् अतिभारः) व्यवसायिनां किं दूरम् ? (न किञ्चित् दूरम्) सुविद्यानां कः विदेशः ? (न कोऽपि विदेशः) प्रियवादिनां कः अप्रियः ? (न कोऽपि अप्रियः)
मराठी भाषांतर :-
३. सर्व समर्थ लोकांना कोणते ओझे? (कोणतेच नाही) व्यवसाय (व्यापार) करणाऱ्या दूरच्या अंतराचे काय? (त्याच्यासाठी दूरचे अंतर काहीच नसते) चांगल्या विद्या घेतलेल्यांना विदेश जाण्याचे (भय काय?) त्या स्वदेश किंवा विदेश यात काहीच फरक दिसत नाही, प्रिय (गोड) बोलणाऱ्यांना नावडले असे काय? (त्यांना अप्रिय असे काहीच नसते.)